{
  "village_code": "270700030067350000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:02Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : एस.आर.व्ही-४३/हिंगणी/२१३/२०२४-२५\nआदेश दिनांक : 05/06/2026\nमा. तहसिलदार साहेब अंजनगाव सुर्जी यांचे आदेश क्र. प्रकरण क्रमांक एस.आर.व्ही-४३/हिंगणी/२१३/२०२४-२५ दि ५/६/२०२६ नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५/२ नुसारच्या वाटणीपत्र नुसार\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- दिपक महादेवराव लव्हाळे, दिनेश महादेवराव लव्हाळे यांच्या सामाईक नावे असलेले मौजा हिंगणी गट/सर्व्हे क्रमांक ३५९ , लागवडीयोग्य क्षेत्र १.३९ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र १.३९ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) दिपक महादेवराव लव्हाळे यांच्या नावे मौजा हिंगणी गट/सर्व्हे क्रमांक ३५९ , लागवडीयोग्य क्षेत्र १.३९ हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.६९ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी जमीन यांच्या नावे आली.\n2) दिनेश महादेवराव लव्हाळे यांच्या नावे मौजा हिंगणी गट/सर्व्हे क्रमांक ३५९ , लागवडीयोग्य क्षेत्र १.३९ हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.७० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी जमीन यांच्या नावे आली.\nयांना मा. तहसिलदार साहेब अंजनगाव सुर्जी यांचेकडील वाटणीपत्र आदेश क्र. एस.आर.व्ही-४३/हिंगणी/२१३/२०२४-२५ दि ५/६/२०२६ नुसार प्रमाणे रक्कम रुपये विनामोबदला घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. वरील दस्त दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर जनार्धन सोळंके"
}
