{
  "village_code": "270700030067610000",
  "village_name": "चौसाळा",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2078,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:59Z",
  "surveys": [
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार,अंजनगाव सुर्जी\nआदेश क्रमांक : प्र.क्र.एस.आर.व्ही.४३/चौसाळा/२५४/२०२६-२७\nआदेश दिनांक : १२/०५/२०२६\nमा. तहसीलदार मॅडम यांचे आदेश पत्र क्रमांक एस आर व्ही ४३/चौसाळा/२५४/२०२६ -२७ नुसार आदेश दिनांक १२/०५/२०२६\nपार्टी क्र.१ मोहन महादेवराव भराटे यांचे यांचे मालकीचे एकूण मौजा चौसाळा येथे गट नंबर १६६ क्षेत्र ०.८६ आर पो. ख. ०.०३ आर आकारणी ५.५० , मौजा चौसाळा येथील गट नंबर २४४ क्षेत्र १.६७ हेआर आकारणी ११.०० व मौजा चौसाळा येथील गट नंबर ३३४ क्षेत्र १.५२ हेआर आकारणी ७.३६ असून एकूण क्षेत्रफळ ४.०५ हेआर आहे त्यापैकी पार्टी नंबर 2 च्या हिश्यावर दिलेले शेत व त्याची चतुर सीमा खालील प्रमाणे....\nपार्टी नंबर 2 गौरव मोहन भराटे, यांचे हिश्यावर गट नंबर ३३४ एकूण क्षेत्र १.५२ हेआर याच्या हिश्यावर सलीम वाटणी प्रमाणे आल आहे याची चतुर सीमा पूर्वेस निलेश पवार यांची शेत पश्चिमेस पंजाबराव पवार यांचे शेत उत्तरेस सरकारी रस्ता दक्षिणेस पवार यांचे शेत यांची हिस्सावर गेलेले शेतवाटणी पत्र करणार यांच्या हिशावर दिल्या प्रमाणे क्षेत्रफळाची अधिकार अभिलेखात नोंद दप्तरी घेण्यात आली यांनी नोंद होण्या आधी नियमानुसार उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय यांचे मोजणीपत्र सादर करावे करिता कागद पत्र दप्तरी दाखल.",
  "talathi": "दिपक विश्‍वनाथराव वांडे"
}
