{
  "village_code": "270700030067770000",
  "village_name": "अहमदपुर",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2073,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:58:49Z",
  "surveys": [
    "16/1/29/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोकर्डा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.\nगहाणखत लिहुन देणार : प्रतिभा दिनकर काकड रा. अहमदपुर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3288-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/29/ब क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा दिनकर काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण श्रीराम अरबाड"
}
