{
  "village_code": "270700030067910000",
  "village_name": "मु-हा  खु.",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 979,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:22:56Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी व्दारका नगर,विशाखापटटणम आंध्र प्रदेश 530016\nलिहुन देणार : मुकुल हिम्मतराव पाटील रा. मु-हा खु. यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3069 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 337500/- घेऊन व वेळो-वेळी मिळणारी दस्त करारानुसार रक्कम नुसार गट नंबर 167 क्षेत्र 1.34 वर दिनांक 07/09/2026,ते 06/08/2055 कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे ऑन लाईन दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्‍याम जयश्रीराम खाटकर"
}
