{
  "village_code": "270700030068050000",
  "village_name": "चिंचोली खुर्द",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1003,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:05Z",
  "surveys": [
    "115",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रतन उत्तमराव खंडारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सदानंद उत्तम खंडारे ऐवजी रतन उत्तमराव खंडारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.891 दि. 10/11/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2021 मधील नोंदणी क्र.पी- N-2118217 अन्वये सदानंद उत्तम खंडारे ऐवजी रतन उत्तमराव खंडारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अनिता रामलाल धाडे"
}
