{
  "village_code": "270700030068130000",
  "village_name": "चिंचोली बु.",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 4523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:13:17Z",
  "surveys": [
    "380",
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणी पत्र\nपार्टी न.१)अशोक माणिकराव गायगोले रा.वनोजा\nपार्टी न.२)संध्या अशोक गायगोले रा.वनोजा यांनी आपसात वाटणी केल्यावरून मौजा चिंचोली बु येथील गट न.३८० एकूण क्षेत्र ३.५५ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर. आकार १७.९० पैकी १.५५ हे.आर. पो.ख.०.०० आकार ७.८० पूर्व भाग उत्तर दक्षिण वाटणीची शेतजमीन पार्टी न.१ अशोक माणिकराव गायगोले यांच्या हिस्सावर गेली तसेच\nपार्टी न.२)यांच्या हिस्सावर मौजा चिंचोली बु येथील गट न.३८० एकूण क्षेत्र ३.५५ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर. आकार १७.९० पैकी २.०००० हे.आर. पो.ख.०.०० आकार १०.१० पश्चिम भाग उत्तर दक्षिण वाटणीची शेतजमीन व गट न.३८१ एकूण क्षेत्र ०.४३ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर.आकार २.०५ हिस्सा सालीम येणेप्रमाणे शेतजमीन पार्टी न.२)संध्या अशोक गायगोले यांच्या हिस्सावर गेली",
  "talathi": "अनिता रामलाल धाडे"
}
