{
  "village_code": "270700030068180000",
  "village_name": "निंभारी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1774,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:18:47Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : निंभारी से सह सो र न ६०१ , अंजनगाव\nलिहून देणार : प्रमिला जगन्नाथ चौधरी व.ईतर रा. निंभारी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये ३६००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निंभारी से सह सो र न ६०१ यांचेकडील पत्र क्रमांक 02 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३६००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रंजना सुधाकर गावंडे"
}
