{
  "village_code": "270700030068360000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 481,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:14:36Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लिमी., अकोला. शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. तर्फे प्रभारी शाखा व्यवस्थापक निलेश रमेशराव रेचे\nगहाणखत लिहुन देणार : शिवरतन गुलाब धोटे रा. डोंगरगांव यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3543-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवरतन गुलाब धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज नारायण मिश्रा"
}
