{
  "village_code": "270700030068430000",
  "village_name": "हुसेनपुर खोडगाव",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3750,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:34:41Z",
  "surveys": [
    "59/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : मा. धर्मादाय सह आयुक्त अमरावती विभाग अमरावती\nआदेश क्रमांक : चौकशी क्रमांक 016/2024\nआदेश दिनांक : 08/09/2026 नुसार महादेव संस्थान हुसेनपुर खोडगाव ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती नोंदणी क्र. ए -647/अमरावती यांच्या मालकी व कब्जातील मौजे लखाड खोडगाव शेत सर्वे नं. 59/3 एकुण क्षेत्रफळ 4 एकर 38 गुंठे शेतातील पुर्वेकडील 20 गुंठे क्षेत्र ज्याच्या चतुसिमा पुर्वेस - शहानुर रोड, पश्चिमेस - सारडा यांचे शेत, उत्तरेस - दिलीप भोपळे यांचे शेत व दक्षिणेस - कोळस्कर यांचे शेत असे शाहनुर रोडलगतचे शेत अंजनगाव वारकरी गोमाता सेवा समिती अंजनगाव सुर्जी ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती र.नं. एफ - 21663/ अमरावती या संस्थेस गोरक्षण उभारणी करीता 30 वर्षासाठी भाडेपट्टयाने देण्याची व नोंदणीकृत करारनामा करण्याची पुर्व परवानगी खालील अटी व शर्तीवर देण्यात येते.\n(अ) सदर जमीनीचे भाडे प्रथम तीन वर्षाकरीता रु. 15000/- वार्षिक असेल व त्यापुढील प्रत्येक तीन वर्षानी सदर भाडयात मागी भाडे रकमेच्या दहा (10) टक्के वाढ करण्यात येईल.\n(ब) सदर भाडे हे जमीन भाडयाने घेणारा न्यास प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अग्रीम देईल.\n(क) सदर जमीनीचा भाडेपट्टयाचा नोंदणीकृत करार या आदेशापासुन पुढील तीन महिन्यात करण्यात यावा.\n(ड) कराराचा संपुर्ण खर्च हे जमीन भाडेपट्टयाने घेणारा न्यास करेल.\n(इ) सदर सर्व व्यवहार हा बँकेमार्फत करावा व रक्कम रोख देऊ व घेऊ नये\nन्यासाचे मिळकत भाडयाने दिल्यानंतर त्याचा बदल अर्ज योग्य त्या प्राधिकरणाकडे दाखल करावा. येणेप्रमाणे आदेश पारीत करण्यात आले. आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "हर्शल रतन इंगोले"
}
