{
  "village_code": "270700030068450000",
  "village_name": "खेलबाबूजी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:09:41Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को.ऑ.बँक लि.जिंतुर शाखा अंजनगाव सुर्जी\nलिहून घेणार : यश प्रसन्न संगई\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : सुंदरलाल सावजी अर्बन को.ऑप. बँक लि. जिंतूर शाखा अंजनगाव सुर्जी यांचा कर्ज बोजा रु. 55000000/- अक्षरी पाच कोटी पन्नास लाख यश प्रसन्नकुमार संगई प्रो. यशोवर्धन ट्रेडर्स यांचे हिस्सावर दि. 02/03/2019 - 2770\nसुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि. जिंतूर यांचा कर्ज बोजा रु.55000000/- पाच कोटी पन्नास लाख रु पूर्वीचा बोजा व वाढीव बोजा रु. 15000000/- (एक कोटी पन्नास लाख) असा एकुण 70000000/- सात कोटी रु. यश प्रसन्न संगई यांचे मालमत्तेवर रजीस्टर्ड मॉर्गेज क्र. अंजन 246-2024 नुसार यश प्रसन्न संगई प्रो.यशोवर्धन ट्रेडर्स यांचे हिस्सावर दि. 29/01/2024 - 3475\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वंदना संतोष चिमोटे"
}
