{
  "village_code": "270700030068450000",
  "village_name": "खेलबाबूजी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3814,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:09:41Z",
  "surveys": [
    "142/4/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसक्षम अधिकारी मा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक क्र./सा.म.अ/दुहेरी/कावि-510/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 122 व कलम 126 अन्वये नगर भुमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखातील मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करणेबाबत ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेण्यात येवून सदर 7/12 हे नगर भुमापन क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे बंद करण्यात येते.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =142/4/ड\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "वंदना संतोष चिमोटे"
}
