{
  "village_code": "270700030068490000",
  "village_name": "शाहापुर",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 4025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:28:08Z",
  "surveys": [
    "19/81/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लि.अम. शाखा अचलपुर , शाखा अचलपुर\nलिहुन देणार : महेश सुभाषराव कोकाटे रा. शाहापुर गट नंबर/ सर्वे नंबर 19/81/अ यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील फाईल क्रमांक 109/2019 दिनांक 15/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सुभाषराव कोकाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. 95/मफुबँ/10/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षित श्रीकृष्ण कोडापे"
}
