{
  "village_code": "270700030068510000",
  "village_name": "खेल कृष्णाजी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:38Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : मा. तहसीलदार अंजनगाव सुर्जी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टि.एस-64/खेलकृष्णाजी/02/2025-2026\nआदेश दिनांक : 29/05/2026 नुसार मौजा खेलकृष्णाजी येथील शेत गट क्र. 3/1 क्षेत्र 11.50 आर.चौ.मी. मधील प्रियांशी अनिल खेडकर अ.पा.क.आई वर्षा अनिल खेडकर, वर्षा अनिल खेडकर यांचे नाव कायम ठेवण्यात यावे. व सामाईक मध्ये असलेले अमृत किसन खेडकर यांचे नाव कमी करण्यात यावे येणेप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "दिक्षित श्रीकृष्ण कोडापे"
}
