{
  "village_code": "270700030068510000",
  "village_name": "खेल कृष्णाजी",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2042,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:06:38Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अंजनगाव सुर्जी\nआदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्रमांक एम.आर.सी.81/खेलकृष्णाजी/04/2025-2026\nआदेश दिनांक : 23/09/2026 नुसार प्रकरण क्रमांक एन.ए.पी.34/खेलकृष्णाजी/129/2014-15 दिनांक 30/03/2015 अन्वये मौजा खेलकृष्णाजी येथील शेत सर्वे नं. 94/2 क्षेत्र 1.13 हे.आर या जमीनीवरील अकृषक रुपांतरण ऐवजी कृषक वापर करण्याची परवानगी करण्यात येत असून ग्राम महसुल अधिकारी खेलकृष्णाजी यांनी मौजा खेलकृष्णाजी येथील शेत सर्वे नं. 94/2 क्षेत्र 1.13 हे.आर शेतजमीनीचे इतर अधिकारातील अकृषक प्रकरणाची नोंद कमी करुन सदर जमीनीची कृषक म्हणुन रेकॉर्ड ऑफ राईट मध्ये नोंद रुजू करण्यात यावी असे आदेश प्राप्त झाल्यावरुन आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "दिक्षित श्रीकृष्ण कोडापे"
}
