{
  "village_code": "270700030068530000",
  "village_name": "एैवजपुर",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7769,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:59:16Z",
  "surveys": [
    "23/1/23/2/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सारिका निलेश बहादुरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सारिका नामदेवराव मुरतकार ऐवजी सारिका निलेश बहादुरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.प्र.क्र.आर.टी.एस./कावि-545/2026-2027 दि. 25/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/07/2023 मधील नोंदणी क्र.पी- N- 2320268 अन्वये सारिका नामदेवराव मुरतकार ऐवजी सारिका निलेश बहादुरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "वंदना संतोष चिमोटे"
}
