{
  "village_code": "270700030068530000",
  "village_name": "एैवजपुर",
  "taluka_name": "अंजनगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7797,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:59:16Z",
  "surveys": [
    "115/2/42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे.अध्यक्ष / व्यवस्थापक आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंजनगाव सुर्जी\nगहाणखत लिहुन देणार : नितीन दादाराव कवरे रा. एैवजपुर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3439-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2/42 क्षेत्र 1.1360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दादाराव कवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षित श्रीकृष्ण कोडापे"
}
