{
  "village_code": "270700040068500000",
  "village_name": "निमखेडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:04:44Z",
  "gone_at": "2026-11-04T23:37:31Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र. आरटीएस-64/निमखेडा/37/2025-2026 (eqj no. 00108-2025 )\nआदेश दिनांक : 31/08/2026 मा. उपविभागीय अधिकारी साहेब, अचलपुर यांचे आदेश रा.मा.क्र. आरटीएस-64/निमखेडा/37/2025-2026 (eqj no. 00108-2025 ) पारीत दि 31/08/2026 नुसार मौजे निमखेडा येथील गट क्र 76 एकूण क्षेत्र 2.08 हे आर बाबत दि08/08/2013 रोजी घेतलेला व दि 27/08/2013 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र 155 तसेच मौजे खरपी येथील गट क्र 515 एकूण क्षेत्र 8.44 हे. आर बाबत दि04/10/2013 रोजी घेतलेला व दि 21/10/2013 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र 2110 रद्द करण्या बाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब, अचलपुर यांनी आदेशीत केले आहे. तसेच दि 07/06/1974 रोजीच्या नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र 1472 नुसार फेरफार घेण्याबाबत आदेशीत केलेले आहे त्यानुसार उपरोक्त दोन्ही फेरफार रद्द करून नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र 1472 नुसार मौजे निमखेडा येथील गट क्र 76 गणेशराव बापूराव शेळके एकूण क्षेत्र 2.08 हे आर सदर संपूर्ण शेत साहेबराव बापूरावजी शेळके व मौजे खरपी येथील गट क्र 515 एकूण क्षेत्र 8.44 हे. आर पैकी लीलाबाई संजाबराव काळे क्षेत्र 1.18 हे आर व गणेशराव बापूराव शेळके क्षेत्र 1.21 हे.आर यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र साहेबराव बापूरावजी शेळके यांचे नावाने मा. उपविभागीय अधिकारी साहेब, अचलपुर यांचे आदेश रा.मा.क्र.आरटीएस-64/निमखेडा/37/2025-2026 (eqj no. 00108-2025 ) नुसार नोंद घेऊन फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अमित महादेवराव गाटके"
}
