{
  "village_code": "270700040068510000",
  "village_name": "गौरखेडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:59:09Z",
  "surveys": [
    "31/1/32/1/33/34/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एस एम एफ जि इंडीया होम फायनान्स को.लि.\nगहाणखत लिहुन देणार : अब्राहम बाबुलाल आरोरकर रा. गौरखेडा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6366-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/32/1/33/34/20 क्षेत्र 1.0874 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्राहम बाबुलाल आरोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nपंकज अब्राहम आठोरकर (खाता क्रमांक :- 359) ,\nकला अब्राहम आठोरकर (खाता क्रमांक :- 359) ,",
  "talathi": "अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार"
}
