{
  "village_code": "270700040068530000",
  "village_name": "मल्हारा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:41:07Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : गजानन श्रीरामजी हिरुळकर रा. मल्हारा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6297-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन श्रीरामजी हिरुळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार सागर गजानन हिरुळकर (खाता क्रमांक :- 178) ,",
  "talathi": "शुभांगी नथ्‍थुराम कपले"
}
