{
  "village_code": "270700040068550000",
  "village_name": "हनवतखेडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:14:21Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा\nलिहून घेणार : वासुदेव रामराव रहाटे , प्रमोद वासुदेव राहाटे\nयांनी बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा यास वासुदेव रहाटे व कमलाबाई रहाटे यांनी 200000रु. स गहाण दि.07/07/2018 - 462\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपा प्रभाकर नांदुरकर"
}
