{
  "village_code": "270700040068560000",
  "village_name": "दर्याबाद",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 559,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:01:18Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : मा.नायब तहसीलदार अचलपुर\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.7/RTS-64/मौजे दर्याबाद/2026-2027\nआदेश दिनांक : 12/10/2026 नुसार मौजे दर्याबाद येथील शेत गट क्र. 46 चे संगणकीकृत 7/12 वर जीवन शंकरराव मोरे यांचे एक खाता कमी करुन खाता दुरुस्ती करणेबाबत आदेशीत केलेवरुन आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "प्रशांत गंगाराम कोंडावार"
}
