{
  "village_code": "270700040068630000",
  "village_name": "धोतरखेडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:53:35Z",
  "surveys": [
    "66/1/अ/1",
    "66/1/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमृत्युपत्र-\nमौजे धोतरखेडा येथील खातेदार रमेश वासुदेवराव लोळे यांनी त्यांचे हयातीत दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडे दिनांक ६/६/२०२४ रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र क्रमांक २९९१ तयार करून ठेवलेले आहे.या मृत्यूपत्रानुसार त्यांनी मौजा धोतरखेडा येथील त्यांचे मालकीचा plot क्रमांक ६६/१/अ/१ हा त्यांचे भाऊ नामे देवनाथ वासुदेवराव लोळे व किशोर वासुदेवराव लोळे यांना सामाईक रित्या दिलेला असून plot क्रमांक ६६/१/अ/९ हा त्यांचा मुलगा नामे श्रीकांत रमेशपंत लोळे यांचे नावे दिलेला आहे. करीता खातेदार रमेश वासुदेवराव लोळे यांचा दिनांक २७/७/२०२४ रोजी मृत्यू झालेला असल्याने मृत्युपत्रानुसार plot क्रमांक ६६/१/अ/१ हा त्यांचे भाऊ नामे देवनाथ वासुदेवराव लोळे व किशोर वासुदेवराव लोळे यांचे नावे व plot क्रमांक ६६/१/अ/९ हा त्यांचा मुलगा नामे श्रीकांत रमेशपंत लोळे यांचे नावे नोंदविण्यात येत आहे.\nमृत्युपत्र क्रमांक २९९१ दिनांक ६/६/२०२४ नुसार अधिकार अभिलेखात दुरुस्ती करण्यात येत आहे.",
  "talathi": "अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार"
}
