{
  "village_code": "270700040068630000",
  "village_name": "धोतरखेडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:53:35Z",
  "surveys": [
    "54/1",
    "54/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : ACB Branch, अचलपूर\nलिहून देणार : शे. शहेजाद शे. छोटू रा. धोतरखेडा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 125217 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ACB Branch यांचेकडील पत्र क्रमांक 125217 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार"
}
