{
  "village_code": "270700040068680000",
  "village_name": "राजुरा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:05:00Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.14/एम.आर.सि.81/ राजुरा /2026-27/दिनांक 22/10/2026 अन्वये अर्जदार गोपाळ श्रीरामजी लोणारे व ईतर यांचे मौजा राजुरा येथील सर्व्हे नं. 6 चे क्षेत्र 1.3300 हे.आर वरील भोगवटदार वर्ग 2 ची नोंद कमी करुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आले.",
  "talathi": "प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे"
}
