{
  "village_code": "270700040068700000",
  "village_name": "कांडली",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 17753,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:38:44Z",
  "surveys": [
    "28/2/72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक ली. शाखा परतवाडा\nगहाणखत लिहुन देणार : नजमाबी आरीफ़ हुसेन रा. कांडली यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6063-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/2/72 क्षेत्र 0.4911 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नजमाबी आरीफ़ हुसेन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआकीब हुसेन आरीफ हुसेन (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे"
}
