{
  "village_code": "270700040068700000",
  "village_name": "कांडली",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 17781,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:41:37Z",
  "surveys": [
    "120/1/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा परतवाडा\nगहाणखत लिहुन देणार : सुनीता भुराजी धिकार रा. कांडली यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2535800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/3/अ क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनीता भुराजी धिकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2535800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे"
}
