{
  "village_code": "270700040068730000",
  "village_name": "खुदानपुर",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:44:59Z",
  "surveys": [
    "17/1/18/3/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार सुधीर भिकुलालजी गुप्ता, निखील विजयकुमार जैस्वाल व राहुल जयकिशोर जैस्वाल यांनी महालक्ष्मी बिल्डर्स डेव्हलपर्स हि फर्म बंद केलेली असल्याने मौजा खुदानपूर येथील गट क्रमांक १७/१/१८/३/४६ चे भोगवटदार सदरी असलेली नोंद कमी करून नाव दुरुस्ती करावी असे अर्जात म्हटलेले आहे. फर्म बंद केलेली असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांनी अर्जासोबत जोडलेले आहे. करिता मौजा खुदानपूर येथील गट क्रमांक १७/१/१८/३/४६ मधून महालक्ष्मी बिल्डर्स डेव्हलपर्स हि नोंद कमी करून सुधीर भिकुलालजी गुप्ता, निखील विजयकुमार जैस्वाल व राहुल जयकिशोर जैस्वाल (सामाईक खाते) यांचे नावाची सुधारित नोंद घेऊन अधिकार अभिलेख दुरुस्ती करण्यात येत आहे.",
  "talathi": "अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार"
}
