{
  "village_code": "270700040068760000",
  "village_name": "वडगांव फत्तेपुर",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2415,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:39Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26\nआदेश दिनांक : 18/05/2026\nमा. तहसिलदार अचलपुर यांचे आदेश रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26 दिनांक 18/05/2026 प्राप्त झालेवरुण मौजा वडगांव फत्तेपुर येथील गट नंबर 16 मधील सामाईक खातेदार अर्चना प्रशांत अतकरे व इतर 4 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम,1966 च्या कलम 85 अन्वये धारण जमीनीचे विभाजन करुण मिळणेबाबत मा. तहसिलदार अचलपुर यांचे कडे अर्ज सादर केलेवरुण मा. तहसिलदार अचलपुर यांचे आदेश रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26 दिनांक 18/05/2026 नुसार विद्या संजय अतकरे व इतर 1 यांचे नांवे लागवडयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर तसेच अर्चना प्रशांत अतकरे व इतर 2 यांचे नांवे लागवडयोग्‍य क्षेत्र 0.6200 हे.आर याप्रमाणे विभाजन करुण देण्याबाबतचे आदेश प्राप्त झालेवरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश रामकृष्णा चौधरी"
}
