{
  "village_code": "270700040068760000",
  "village_name": "वडगांव फत्तेपुर",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:11:53Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर, अचलपूर\nलिहून देणार : अभिजीत गजानन कळसकर रा. वडगांव फत्तेपुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश रामकृष्णा चौधरी"
}
