{
  "village_code": "270700040068800000",
  "village_name": "शहापुर न. वडगाव",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:10:33Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , अचलपूर\nलिहून देणार : राजेश शंकरराव काशिकर रा. शहापुर न. वडगाव यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 297000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 297000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली मनोहर भुयार"
}
