{
  "village_code": "270700040068880000",
  "village_name": "अंबाडा कंडारी",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:35:32Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअ. गफूर शे. हसन रा. अंबाडा कंडारी(खाता क्रमांक33) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसम्यक कल्याणजी डोंगरे , (खाता क्रमांक :-1361)गट/सर्व्हे क्रमांक 30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अचलपूर जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1999 दिनांक 30/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेघा जयेश वाघेला"
}
