{
  "village_code": "270700040069200000",
  "village_name": "चौसाळा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:49:12Z",
  "surveys": [
    "251",
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहुन घेणार : हरीचंद्र माणिकराव वानखडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 550 ने घेतलेला बोजा दिनांक 10/07/2015 रोजी स्टेट बँक ऑफ इंडीया कृषी चा हरिश्चंद्र माणिकराव वानखडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 64 वर फेरफार क्रमांक 20012 ने घेतलेला बोजा अचलपुर 1,00,000/-रु स गहाण दि.11/2/09 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष महादेव जांभोळे"
}
