{
  "village_code": "270700040069540001",
  "village_name": "पथ्रोट भाग - 1",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:57:05Z",
  "surveys": [
    "257/1/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एकविरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अंजनगाव सुर्जी, शाखा पथ्रोट, ता. अचलपूर, जि. अमरावती.\nगहाणखत लिहुन देणार : अशोक महादेव मानकर रा. पथ्रोट भाग - 1 यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5891-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/1/23 क्षेत्र 0.5808 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक महादेव मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोज्वल प्रदीप बडवाईक"
}
