{
  "village_code": "270700040069620000",
  "village_name": "शिंदी बु.",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:10:54Z",
  "surveys": [
    "438",
    "439"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :29/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026श्री./श्रीमती आकाश प्रकाशराव पिसाळ यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 438, 439 वरील खातेदार कै. मंदाबाई प्रकाशराव पिसाळ हे/ह्या दिनांक 05/02/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) अमर प्रकाशराव पिसाळ , नाते : मुलगा, वय :29, वारसदाराची स्थिती :हयात\n2) आकाश प्रकाशराव पिसाळ , नाते : मुलगा, वय :33, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 471 प्रमाणे नावे दाखल केली असे. कै.मंदाबाई प्रकाशराव पिसाळ यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच गट नं. 438 व 439 वर फेरफार क्रमांक 2311 अन्वये लागलेली आहे त्यामुळे फक्त मयत कै.मंदाबाई प्रकाशराव पिसाळ यांचे नाव सातबारा वरून कमी केले असे.अर्ज, मृत्युदाखला, प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील वारस दाखला व फेरफार क्रमांक 2311 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "गौरव विष्णुपंत जाधव"
}
