{
  "village_code": "270700040069870000",
  "village_name": "दोनोडा",
  "taluka_name": "अचलपुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:52:26Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवसंत साहेबराव निंघोट यांनी अर्ज केला की मौजा दोनोडा येथील गट नबर 87 क्षेत्र 2.26 हे आर वर नाव वसंत शामराव निंघोट असे संगनिकृत मध्ये नजरचुकीने नावामध्ये चुकी झाली असल्यामुळे नाव वसंत साहेबराव निंघोट अशी नावात दुरुसती करण्यकरिता सबब प्रकरणातील अर्ज,7/12,आधारकार्ड, तसेस ग्राममसूल अधिकारी यांचा अहवाल या आधारे आदेश पारित झाला असुन नावात दुरुस्ती करण्यात आली आहे आदेश क्रमांक :सक्षम अधिकारी नायब तहसीलदार अचलपुर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.81/RTS-64/दोनोडा/2025-2026 आदेश दिनांक 28/7/2026 या नुसार फेरपार घेण्यात आला",
  "talathi": "विलास विठ्ठलराव राऊत"
}
