{
  "village_code": "270700050070080002",
  "village_name": "शिरजगाव कसबा 2",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6330,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:11Z",
  "surveys": [
    "1926"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गंगाधर विनायकराव इंगळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गणेश विनायकराव इंगळे ऐवजी गंगाधर विनायकराव इंगळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चांदुर बा. यांच्याकडील आदेश क्र.7/12 राजपत्राने नावात बदल /एस.आर- 14/2026 दि. 19/10/2026 राजपत्र क्र. 26120456 दिनांक 11/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- MAHBIL/2009/31874 अन्वये गणेश विनायकराव इंगळे ऐवजी गंगाधर विनायकराव इंगळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजेश साधु मसराम"
}
