{
  "village_code": "270700050070080002",
  "village_name": "शिरजगाव कसबा 2",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:09:33Z",
  "surveys": [
    "1506"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nयोगेश गाडे तहसिलदार चांदूर बाजार,यांचे राजस्व न्यायालय जिल्हा अमरावती.\nरा.मा.प्र.क्र.MRC-81/3/शिरजगाव कसबा भाग 2/2026-2027 दिनांक 07/10/2026\nअर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.\nग्राम महसूल अधिकारी शिरजगाव कसबा भाग 2 व मंडळ अधिकारी शिरजगाव कसबा यांनी मौजा शिरजगाव कसबा भाग 2 खाते क्रमांक 862 खातेदार जमील शा अमीर शा,जमीर शा अमी शा,गट क्रमांक 1506 क्षेत्र 1.81 हे.आर.आकार 10.18,\n(2) मौजा शिरजगाव कसबा भाग 2 खाते क्रमांक 2391 खातेदार विकास महादेवराव पोटे,अर्चना विकासराव पोटे, गट क्रमांक 1506 क्षेत्र 1.21 हे.आर.आकार 6.81 सदर खातेदार यांचे कुळ कायद्याअंतर्गत शेतजमिनीवरील नियंत्रित सत्ताप्रकाराच्या नोंदी कमी कराव्या तसेच अर्जदार यांच्या शेतजमिनीचे 7/12 वरील धारणाधिकार सदरातील भोगवटदार वर्ग 2 च्या नोंदी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात यावे वरील आदेशानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेश साधु मसराम"
}
