{
  "village_code": "270700050070150000",
  "village_name": "खे.म्हाल(करजगाव)",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-27",
  "objection_until": "2026-07-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:23:25Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/06/2026\nबळवंत अरखराव,उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालय.\nरा.मा.क्र.आरटीएस-64/ खेल म्हाल करजगाव/72/2024-2026 आदेश पारित दिनांक 15/06/2026\nअपिलार्थी :- संजय गजाननराव म्हाला (मयत)तर्फे\n1)भारती संजय म्हाला\n2)श्रद्धा संजय म्हाला\n3)सुहासिनी जीवन भेगडे\n4)पूजा संजय म्हाला\nविरुद्ध :-\nउत्तरवादी :-1)मनोज कमलनारायण जयस्वाल 2)सुशील शरद जोशी.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील अर्ज.\nवादातील जमिनीचा तपशील\nगावाचे नाव खे. म्हाल करजगाव तालुका चांदूर बाजार गट कमांक 263 क्षेत्र 0.76 हे आर.भो वर्ग 1 बाबत दिनांक 13/03/2024 रोजी घेतलेला ब दिनांक 13/04/2024 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.1617 वादाचा विषय\nआदेश :-1)अपिलार्थी यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे 2)वादग्रस्त शेतजमिनीबाबत दिनांक 13/03/2024 रोजी घेतलेला व दिनांक 13/04/2024 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.1617 रद्द करण्यात येत आहे.वरील आदेशानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुनिल गणेशराव पंचभाई"
}
