{
  "village_code": "270700050070220000",
  "village_name": "खे.चौधर ( करजगाव )",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1978,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:22Z",
  "surveys": [
    "225/2/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबळवंत अरखराव उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालय.\nआदेश क्रमांक रा.मा.क्र.MRC-81/खे.चौधर करजगाव/01/2026-27\nदिनांक 11/08/2026\nअर्जदार मोहम्मद मोहसीन मोहम्मद नाजीम यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.\nगरम महसूल अधिकारी करजगाव यांनी मौजा खेल चौधर करजगाव येथील शेत सर्व्हे क्रमांक 225/2 चे मंजूर अभिन्यासातील भूखंड क्रमांक 13 चे एकूण क्षेत्रफळ 228.00 चौ.मी.क्षेत्र हा निवासी प्रयोजनातून वाणिज्य प्रयोजनामध्ये वरील आदेशानुसार रुपांतरीत करण्यात आला.",
  "talathi": "सुनिल गणेशराव पंचभाई"
}
