{
  "village_code": "270700050070450000",
  "village_name": "सांबोरा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 708,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:54:47Z",
  "surveys": [
    "43/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा घाटलाडकी ता.चांदुरबाजार जि.अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : विष्णू फत्तू खडके रा. सांबोरा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3233-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू फत्तू खडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनंदा भिमराव अमझरे"
}
