{
  "village_code": "270700050070520000",
  "village_name": "गौरखेडा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 871,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:24:52Z",
  "surveys": [
    "22/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/आर टी एस 64/गौरखेडा/2026/2027\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमौजा गौरखेडा येथील खातेदार नामे सरिता महेंद्र अंबाडकर यांनी अर्ज दिलेवरून आणि तसेच मा.नायब तहसिलदार साहेब चांदूर बाजार यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र/आर टी एस 64/गौरखेडा/2026/2027 आदेश पारित दिनांक 07/09/2026 नुसार मौजा गौरखेडा येथील शेत सर्व्हे क्रमांक 22/3 मधील खातेदार नामे सरिता प्रभाकर सिसट या नावाऐवजी सरिता महेंद्र अंबाडकर अशी नावात दुरूस्ती करण्यात आली.",
  "talathi": "भारत सुखदेवराव महाजन"
}
