{
  "village_code": "270700050070540000",
  "village_name": "वणी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-02-24",
  "objection_until": "2026-03-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:48:32Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/02/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा. मा. क्र./आर.टी.एस -64 /वणी /बेलखेडा /90/2025-2026\nआदेश दिनांक : 21/11/2025\nमौजा वणी येथील गट क्रमांक 27 मधील असलेले नाव शे अमीन शे दुल्लु सौदागर, शे नजीर शे दुल्लु सौदागर, शे बशीर शे दुल्लु सौदागर ,सिराजाउद्दीन शे दुल्लु सौदागर हे त्यांनी दस्त क्रमांक चदब/2489/2021 दस्त दिनांक 13/07/2021 रोजी नोंदणीकृत खरेदी मुद्रांक शुल्क रुपये 100000 नुसार हेमंत दिनकरराव कोठाळे यांच्या नावे खरेदी करण्यात आले प्राप्त आदेश मा नायब तहसीलदार तहसील कार्यालय चांदूर बाजार यांचे आदेश क्रमांक रा. मा. क्र./आर.टी.एस -64 /वणी बेलखेडा /90/2025-2026 सदर फेरफार वरील आदेशा नुसार घेण्यात येत आहे",
  "talathi": "राजेश्री रमेश इंगोले"
}
