{
  "village_code": "270700050070540000",
  "village_name": "वणी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:48:32Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घाट लाडकी ,\nलिहून देणार : सतिश शंकरसा चेडे रा. वणी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घाट लाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश्री रमेश इंगोले"
}
