{
  "village_code": "270700050070540000",
  "village_name": "वणी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:48:32Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा घाटलाडकी ता.चांदुरबाजार जि.अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष रामभाऊ काळे रा. वणी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3229-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 277081.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष रामभाऊ काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 277081.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश्री रमेश इंगोले"
}
