{
  "village_code": "270700050070600000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा थडी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:14Z",
  "surveys": [
    "121/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.र.न. 504, चांदूरबाजार\nलिहून देणार : नरेश गणेशआप्पा सुर्रेवार रा. ब्राम्हणवाडा थडी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.र.न. 504 यांचेकडील पत्र क्रमांक 55 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत सुखदेवराव महाजन"
}
