{
  "village_code": "270700050070600000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा थडी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2861,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:14Z",
  "surveys": [
    "499"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित करजगांव , शाखा ब्राम्हणवाडा थडी\nगहाणखत लिहुन देणार : हरिभाऊ गुलाबराव बोडखे रा. ब्राम्हणवाडा थडी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3240-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 499 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरिभाऊ गुलाबराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत सुखदेवराव महाजन"
}
