{
  "village_code": "270700050070610000",
  "village_name": "मार्कंडा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 929,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:59Z",
  "surveys": [
    "9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा थडी\nगहाणखत लिहुन देणार : जनार्दन भगवंत घायर रा. मार्कंडा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3231-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292820.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन भगवंत घायर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292820.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव पांडुरंगजी मनवर"
}
