{
  "village_code": "270700050070690000",
  "village_name": "गणोजा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:24:01Z",
  "surveys": [
    "164",
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026मौजे गणोजा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती येथील ग्रामपंचायत सोनौरी हद्दीतील शेत जमिनीबाबत पक्षकारांनी आपसात केलेल्या विनामूल्य अदलाबदल लेखानुसार, पक्ष क्र. १) श्री. पंकज सदाशिव गेडाम व सौ. संध्या पंकज गेडाम यांच्या मालकीची भूमापन क्र. २३ मधील शेतजमीन तसेच पक्ष क्र. २) श्रीमती माया दिनकरराव देशमुख, श्री. स्वप्नील दिनकरराव देशमुख व सौ. स्वाती नंदकिशोर जगताप यांच्या मालकीची भूमापन क्र. १६४ मधील शेतजमीन यांची परस्पर संमतीने दुय्यम निबंधक चांदूर बाजार यांचे कडील दस्त क्रमांक 3021 दिनांक 25/09/2026 नुसार विनामूल्य अदलाबदल करण्यात आलेली आहे.\nसदर अदलाबदल लेखानुसार संबंधित पक्षकारांनी आपापल्या ताब्यातील शेतजमिनींचा ताबा परस्परांना दिलेला असून, शेतजमिनीला वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध राहण्याबाबतही लेखात नमूद केले आहे. तसेच सदर जमिनीबाबत भविष्यात कोणताही वाद, नुकसान किंवा भानगड उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित पक्षकारांची राहील, असे लेखात नमूद आहे.करिता दुय्यम निबंधक चांदूर बाजार यांचे कडील दस्त क्रमांक 3021 दिनांक 25/09/2026 नुसार विनामूल्य आपसी मोबदला लेखाबद्दल फेरफार घेण्यात आला.\nयांना दुय्यम निंबधक चांदूरबाजार जिल्हा अमरावती यांचेकडील आपसी मोबदला लेख दस्त क्रमांक 3021 दिनांक 25/09/2026 प्रमाणे विनामूल्य आपसी मोबदला लेख लिहून दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "भारत सुखदेवराव महाजन"
}
