{
  "village_code": "270700050070830000",
  "village_name": "नानोरी",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:35:07Z",
  "surveys": [
    "136",
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा चांदुरबाजार ता.चांदुरबाजार जि.अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : अशोक संपतराव बोडखे रा. नानोरी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 2950-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136, 137 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक संपतराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास विश्नुदास ढोले"
}
