{
  "village_code": "270700050071400000",
  "village_name": "बोरज",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:59Z",
  "surveys": [
    "72/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nमौजा बोरज येथील खातेदार नामे दादाराव बसवंतराव गोंगे व इतर 1रा. नानोरी यांनी तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे मौजा बोरज सर्व्हे क्रमांक 72/3 क्षेत्र 1.68 हे.आर या सात बारा अभिलेखा ची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 वरुण भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता अर्ज केल्यावरून मा.तहसिलदार साहेब चांदूर बाजार यांचे उपरोक्त आदेश क्रमांक रा.मा.प्र.क्र.MRC-81/4/बोरज/2026/2027 आदेश पारित दिनांक 07/10/2026 नुसार उपरोक्त उल्लेखित सात बारा अभिलेखाची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 च्या ऐवजी भोगवट दार वर्ग 1 अशी रूपांतरित करण्यात येत आहे आणि इतर अधिकार मध्ये असलेला हस्तांतरनास बंदी हा शेरा कमी करण्याकरिता आदेशीत फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "प्रतिककुमार अशोकराव चव्हाण"
}
